Mumbai Mayor Pednekar Visits Girgaon Choupati : महापौर किशोर पेडणेकरांकडून विसर्जन तयारीची पाहणी

Continues below advertisement

महापौर किशोर पेडणेकर या गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारीची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या. गिरगाव चौपाटीवर दरवर्षी मुंबईतल्या अनेक गणपती बाप्पांच विसर्जन होत.  मात्र यावेळी विसर्जन करताना गेल्यावर्षी प्रमाणे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी अनेक अटी आणि नियम मुंबई महानगरपालिकेने आधीच घालून ठेवले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram