केईएमच्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु, दोन्ही डोस झाले तरी मास्कचा वापर करा: Kishori Pednekar
Continues below advertisement
केईएमच्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी निष्काळजीपणा केल्याचं लक्षात येतंय, सध्या त्यांचावर उपचार सुरु आहे असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
Continues below advertisement