Coronavirus Mumbai : कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता भाजप नगरसेवकांची आंदोलनं- किशोरी पेडणेकर
Continues below advertisement
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील कोरोना परिस्थिती आणि त्यााबत सर्वोच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेच्या कामाला दिलेली दाद यावर आपली प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपची कानउघडणीही केली.
Continues below advertisement