Mumbai Rains : मुंबईतील अतिवृष्टी आणि पाणी साचण्याच्या परिस्थितीचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून आढावा
मुंबई आणि उपनगर भागामध्ये सुरु असणाऱ्या पावसामुळं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. ज्यामुळं वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. मान्सूनच्या सुरुवातीलाच उदभवलेल्या या परिस्थितीचा आढावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आहे.