Mumbai : गॅस सिलेंडरच्या स्फोटात आई-वडीलांचा मृत्यू; महापौरांकडून चिमुकल्याला 15 लाखांची मदत

Continues below advertisement

वरळीत येथे झालेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात... विष्णू पुरी या चिमुकल्याने आपले आई-वडील गमावले होते... या चिमुकल्याच्या उज्वल भविष्यासाठी आणि उदरनिर्वाहसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते १५ लाख रुपयांची आर्थीक मदत देण्यात आलीय... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram