Udayanraje On Pushpa : उदयनराजेंची हटके स्टाईल, 'पुष्पा'चा डायलॉग मारत पुन्हा एकदा उडवली कॉलर

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. भाजपचे खासदार उदयनराजेंवर 'पुष्पा' सिनेमाचा प्रभाव दिसून आला आहे. उदयनराजे दुसऱ्यांदा शर्टाची कॉलर उडवत सिनेमातील डायलॉग मारताना दिसून आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola