Mumbai Ganpati Decoration :मराठी चित्रपट सृष्टीवर भाष्य करणारा परळच्या चिटणीस कुटुंबाचा अनोखा देखावा
abp majha web team
Updated at:
24 Sep 2023 01:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याची तक्रार वारंवार करण्यात येेते. मात्र चित्रपट सृष्टीच मराठी मानसाने उभी केली असतानी ही स्थिती का?मराठी चित्रपट निर्माते , कलाकार यांना पाठबळ का मिळत नाही? या प्रश्नांवर भाष्य करणारा देखावा परळच्या चिटणीस कुटुंबाने साकारला आहे. याच देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी....