Mumbai Marathi Dandiya : मुंबईत मराठी दांडिया, काळाचौकीच्या शहीद भगतसिंह मैदानात BJPकडून आयोजन

Continues below advertisement

मुंबईच्या काळाचौकीतील शहीद भगतसिंह मैदानातील भाजपच्या मराठी दांडियात गायक अवधूत गुप्ते सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबतच मराठीतील अनेक मोठे गायकही दांडियात सहभागी होत गाणी गाणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram