Mumbai Maratha Morcha : मुंबईत मराठा मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड ABP Majha
Mumbai Maratha Morcha : मुंबईत मराठा मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड ABP Majha
मराठा क्रांती मोर्चाला मुंबई सुरुवात. वर्षा बंगल्यावर मोर्चा धडकण्याची शक्यता. मरीन ड्राईव्ह परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.