Maratha Kranti Morcha Agitation | मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने
Continues below advertisement
Maratha Kranti Morcha Agitation | मुंबईतील चेंबूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले.
Continues below advertisement