MNS MahaMorcha | मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला फरक पडत नाही : मनिषा कायंदे | ABP Majha

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा आज महामोर्चा आहे. या मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात असून मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. भाजपला नेहमीच इतर पक्षांच्या कुबड्या लागतात, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola