Mumbai Koyta Crime : पुण्या पाठोपाठ मुंबईतही कोयता गँगची दहशत, ओशिवाऱ्यात दुकानदारावर हल्ला
Continues below advertisement
पुण्या पाठोपाठ मुंबईतही कोयता गँगची दहशत..भर दिवसा दुकानदारावर कोयत्याने हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद झालाय.
मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडलीये. राजकुमार यादव याच्यावर आरोपीने कोयत्याने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी आरोपी असफाकला ओशिवरा पोलिसांनी अटक केलीये.
Continues below advertisement