Mumbai | मालाडच्या मालवणी भागात स्कूलबसला मोठी आग; आगीत बस जळून खाक
Continues below advertisement
मालवणी (मुंबई) : मालाड मारवे रोड येथील अस्मिता ज्योती इमारती जवळ उभ्या असलेल्या स्कूल बसला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल केंद्र बाजूलाच असल्याने अग्निशमन जवानांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन ही आग विझवली. तो पर्यंत ही बस जळून खाक झाली. या आगीमुळे मार्वे रोड वर मात्र मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नसून मालवणी पोलीस पुढील तपास करीत आहेत
Continues below advertisement