Malad Senior Citizen Murder : मुंबईच्या मालाडमध्ये वृद्ध महिलेची बादलीत तोंड बुडवून हत्या
abp majha web team
Updated at:
22 Apr 2023 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरकाम करणाऱ्या महिलेने बादलीत तोंड बुडवून केली वृद्ध महिलेची हत्या, मुंबईतील मालाड परिसरातील घटना, आरोपी महिलेनं घरातून सोन्याची चेन, मोबाईल फोन आणि स्मार्ट वॉच चोरुन केला पोबारा.