Mumbai: निमंत्रण असूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांची कार्यक्रमाकडे पाठ
Continues below advertisement
मुंबईत आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ऱावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत चर्चगेट येथे सार्वजनिक रेल्वे तक्रार कार्यालय आणि इतर कामांचं उद्घाटन होतं. त्यासाठीच्या कार्यक्रम पत्रिकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह महाविकासआघाडीतील अनेक मंत्र्यांची नावं होती. पण आमंत्रण असूनही महाविकासआघाडीच्या मंत्री आणि नेतेमंडळींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पण या कार्यक्रमाला दानवेंसह विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र उपस्थित आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement