Mumbai Mahatma Gandhi:राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या नेत्यांकडून नमन
abp majha web team
Updated at:
30 Jan 2022 06:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत खासदार सुप्रिया सुळेंनी महात्मा गांधींंजींना आदरांजली वाहिली.. मंत्रालय परिसरातील गांधींजींच्या पुतळ्याला त्यांनी आदरांजली वाहिली. मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील गांधीजींना आदरांजली वाहिली आहे.. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती..