Shiv Jayanti 2020 | मुंबईत शिवतीर्थावर राज्यपालांकडून शिवरायांना अभिवादन
मुंबईत शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहारही घातला. तरी, शिवतीर्थावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुलांनी सजवण्यात आलं.
Tags :
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2020 Shiv Jayanti 2020 Shivaji Park Governor Bhagat Singh Koshyari