Special Report | 9 तास झोपा, 1 लाख कमवा, बंगळुरुच्या कंपनीची ऑफर
Continues below advertisement
झोप म्हणजे बऱ्याच जणांना जीव कि प्राण असते... तासनतास झोपणं हा तर मग अशा लोकांचा छंदच... मग जर फक्त झोपण्याचाच जॉब मिळाला तर??? सर्वांना हवाहवासा असा हा ड्रीम जॉब आता सत्यात आलाय
Continues below advertisement