Railway Ticket Booking | मर्यादित स्वरुपात रेल्वे स्टेशनवर आरक्षित गाड्यांचं तिकीट बुकिंग सुरु

Continues below advertisement
अखेर देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या 1 जूनपासून 200 ट्रेन सुरु केल्या जाणार आहेत. आजपासून मर्यादित स्वरुपात रेल्वे स्टेशनवर आरक्षित गाड्यांचे काऊंटर सुरु झाले असून तिकीट बुकिंगला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरील आढावा घेतला आहे एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram