KKR to invest into Jio | अमेरिकेतील केकेआर कंपनी जिओमध्ये 11 हजार कोटी रुपये गुंतवणार
Continues below advertisement
सलग पाचवा मोठा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार शोधण्यात मुकेश अंबानी यांची जिओ प्लॅटफॉर्म यशस्वी ठरली आहे. अमेरिकेतील केकेआर कंपनी जिओमध्ये 11 हजार 367 कोटी रुपये गुंतवणार आहे. आतापर्यंत एकूण पाच मोठ्या गुंतवणूदारांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये एकूण 78,562 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
Continues below advertisement