Mumbai Local Train : लोकल ट्रेन लेट होण्यामागचं मोठं कारण समोर, रुळांवरील कचरा ठरतोय व्हिलन

Continues below advertisement

लोकल ट्रेन लेट होण्यामागचं मोठं कारण समोर, रुळांवरील कचऱ्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन वारंवार रेल्वेचा खोळंबा . कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram