Mumbai Local Train : प्रवास करणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी प्लॅटफॉर्मवर Panic Button बसवणार
Continues below advertisement
मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. कारण महिलांच्या मदतीसाठी प्लॅटफॉर्मवर पॅनिक बटण बसवण्यात येणार आहे. अडचणीत असलेल्या आणि तातडीच्या मदतीची गरज असलेल्या महिला प्रवाशांसाठी हे पॅनिक बटण उपयोगी ठरेल. मध्य रेल्वेच्या ११७ स्थानकांतील प्रत्येक प्लॅॅटफॉर्मवर दोन पॅनिक बटणं बसवली जातील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.
Continues below advertisement