Mumbai Local उद्यापासून दोन डोस घेतलेल्यांचा लोकलप्रवास, मुंबईतल्या रेल्वे स्थानकांमध्ये जय्यत तयारी
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
14 Aug 2021 06:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्यापासून दोन डोस घेतलेल्यांचा लोकलप्रवास सुरू करण्यात येत असून त्यासाठी मुंबईतल्या रेल्वे स्थानकांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे, शिवाय स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येत आहे.