Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, लोकलसेवा विस्कळीत
Continues below advertisement
मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं जलद मार्गावरची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. करीरोड स्थानकाजवळ एक एक्स्प्रेस थांबली असून त्यामागे लोकल देखील रखडली आहे..
Continues below advertisement