Mumbai Local : मुंबईत लोकल पाससाठी ऑनलाईन पडताळणी सुरू,राज्य सरकारकडून ऑनलाईन लिंक उपलब्ध ABP Majha
योगेश माने
Updated at:
12 Aug 2021 08:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत लोकल पाससाठी ऑनलाईन पडताळणी सुरू केली असून राज्य सरकारकडून ऑनलाईन लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना मुंबई लोकलच्या पासकरता ऑनलाईन पडताळणी सेवा सुरू करण्यात आली आहे.