चालू शैक्षणिक वर्षात, सन 2021- 22 या वर्षातील 15 टक्के फी कपात,शालेय शैक्षणिक विभागाकडून निर्णय जारी
Continues below advertisement
शालेय शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीचा निर्णय जाहीर झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच सन 2021- 22 या वर्षातील 15 टक्के फी कपात करण्यात येणार आहे.
Continues below advertisement