Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा जम्बो ब्लॉक
मध्य रेल्वेवर लोकलनं प्रवास करण्याचे तुमचे काही प्लॅन असतील तर पुन्हा एकदा विचार करा कारण मध्य रेल्वेवर प्रवास करताना तुमचे हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय. पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी 24 तासांचा ब्लॉक घेण्यात येतोय. या दरम्यान ठाणे ते कल्याण मार्गावर अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या पूर्णपणे बंद असणारेय तर 200 लोकलच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
Tags :
Mumbai Thane Central Railway Kalyan Dadar Diva Mumbai Local News Mumbai Local Mega Bloc Mega Bloc