Mumbai Local Mega Block : तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणाराय. मध्य रेल्वेच्या माटुंगा - ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर डागडुजीचं काम करण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या मरिन लाइन्स - माहीम अप - डाऊन धीम्या मार्गावरही दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola