#MumbaiLocal जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार - वडेट्टीवार

नवीन वर्षातील पहिल्या आठ दिवसात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा विचार सुरू आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola