Mumbai: लशीचे 2 डोस न घेतलेल्या लोकल प्रवाशांवर कारवाईचा बडगा, आतापर्यंत 1 कोटींचा दंड वसूल ABPMajha

Continues below advertisement

मुंबईत लशीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या सगळ्या सामान्य लोकांसाठी 15 ऑगस्टपासून लोकलप्रवासाची मुभा देण्यातच आली आहे. परंतु लोकलच्या प्रवासीसंख्येत लसीचे डोस पूर्ण न झालेल्यांची संख्या पाहायला मिळत आहे. एकाच आठवड्यात रेल्वेप्रशासनाने  1 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram