Leopard in Mumbai IIT : मुंबई आयआयटी परिसरात बिबट्याचा वावर, हॉस्टेल नंबर १२ जवळ कॅमेऱ्यात कैद
abp majha web team
Updated at:
22 Nov 2022 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLeopard in Mumbai IIT : मुंबई आयआयटी कॅम्पसमध्ये बिबट्याचा वावर हॉस्टेल नंबर 12 च्या पाठीमागे बिबट्या कॅमेरात कैद आयआयटी कॅम्पसमध्ये यापुर्वीही दिसला होता बिबट्या मुंबई आयआयटी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे आयआयटी कॅम्पसच्या पाठीमागे पवई तलाव त्यासोबतच आरे जंगल आहे त्यामुळे पवई तलावाच्या परिसरात याआधी सुद्धा अशा प्रकारचा बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे