
Mumbai lemon price hike : ऐन उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढले, एका लिंबाची किंमत... ABP Majha
Continues below advertisement
उन्हाळ्यात लोकांच्या आवडतीचं पेय म्हणजे लिंबू सरबत.. मात्र, लिंबाचे दर प्रति किलो २०० रुपयांवर पोहचलेत.. एका लिंबाची किंमत १० रुपये तर डझनाला शंभर रुपयांचा भाव आहे.. उन्हाळ्यात लिंबाच्या दरात वाढ होत असते.. मात्र यावेळी दर अव्वाच्या सव्वा बघायला मिळतायत.. यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी..
Continues below advertisement