MLC Elections : मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोधच, अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांचा अर्ज मागे
मुंबईतून भाजपचे राजहंस सिंग तर सेनेचे सुनिल शिंदेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांनी अर्ज मागे घेतला आहे.