Bridge Issue | घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील लक्ष्मी नगर आणि नीलकंठ पूल बंद, प्रवाशांना मोठा मनस्ताप | ABP Majha

घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील लक्ष्मी नगर नाल्यावरचा पूल आणि दुसरीकडे लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नीलकंठ पूल बंद केल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
स्थानिकांनी रोष व्यक्त केल्यानंतर हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
मात्र असं असलं तरी बस्टच्या वाहतुकीला यामुळे मोठा फटका बसलाय.
गेल्या ९ महिन्यांपासून पूल बंद असल्यानं राजावाडी रूग्णालय आणि सोमय्या कॉलेजकडे जाण्यासाठी ४० मिनिटं लागतील एवढा वळसा घालून जावं लागतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola