Mumbai Fire : मुंबईत लालबागमधील भीषण आग आटोक्यात, 200 जण सुरक्षित बाहेर, पाहा ABPमाझाचा खास रिपोर्ट

Continues below advertisement

आज सकाळी मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असतानाच त्यांना लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला. भीषण आगीत जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु हाती आणि अशातच एका नागरिकानं जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारल्याली. इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती पण काही वेळातच ही आग 5व्या मजल्यापर्यंत पसरली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram