Kandivali : वाढदिवसाला कापले तब्बल 550 केक, कांदिवलीतील व्हिडीओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
13 Oct 2021 12:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही तुमच्या बर्थ डेला किती केक कापता? एक.. दोन... तीन.. चार.... आता आम्ही तुम्हाला एका अशा पठ्ठ्याला भेटवणार आहोत..ज्यानं आपल्या वाढदिवसाला चक्क 550 केक कापले आहेत.. आणि बर्थ डे बॉयचं नाव आहे सूर्या रतूडी. सूर्या रतूडी यांच्या वाढदिवसाचं कांदिवली स्थानकाजवळ जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. वाढदिवसानिमित्त 550 केक कापतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान, कोरोना नियमांचं उल्लंघन केलं म्हणून सूर्या रतूडी यांच्यावरोधात कारवाई करण्याची मागणी होतेय.