Migrant Labour | मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजुरांच्या टेम्पोला धडक, दोघांचा मृत्यू

Continues below advertisement
मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजुरांच्या टेम्पोला अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून चौदा जखमी जण झाले आहेत. या टेम्पोमधून 46 मजूर प्रवास करत होते. वाहनचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram