Mumbai JVPD Holi : मुंबईमध्ये धुळवडीचा उत्साह शिगेला, जेव्हीपीडी मैदानात रेनडान्सचं आयोजन

 मुंबईमध्ये होळीच्या दुसऱ्यादिवशी होणाऱ्या धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय... विलेपार्लेच्या जेव्हीपीडी मैदानात धुळवडीनिमित्त रेनडान्सचं आयोजन करण्यात आलंय.. मोठ्या संख्येनं इथे मुंबईकर धुळवडीचा आनंद लुटताना दिसतायत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola