Mumbai Juhu : मुंबईच्या जुहू चौपाटीवर जेलीफिश, पर्यटकांना खबरदारीचं आवाहन : ABP Majha

 गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या जुहू चौपाटीवर जेलीफिश आढळू लागल्यात. काही नागरिकांना दंश केल्याच्याही घटना, पर्यटकांना खबरदारीचं आवाहन. मात्र पालिकेनं वारंवार इशारा देऊनही समुद्रकिनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola