Mumbai Juhu Chowpatty : सलग सुट्ट्यांमुळे मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यटकांनी तुफान गर्दी
Continues below advertisement
सलग सुट्ट्यांमुळे मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यटकांनी तुफान गर्दी केलेय.. कोकण समुद्रकिनारी असणाऱ्या वॉटर स्पोर्ट्स सारखंच मुंबईच्या जुहू चौपाटीवरही स्पीड बोट सुरु करण्यात आलेय.. चौपाटीवर फिरायला आलेल्या पर्यटकांमुळे जुहू तारा रोडवर वाहनांची प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेय.. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यम सिंगने
Continues below advertisement