Mumbai : सागरी हद्द नियंत्रण भरती रेषेपासून ५० मीटर नंतरच्या इमारतींचं पुनर्विकास करता येणार
Continues below advertisement
समुद्र किनाऱ्यालगतच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, नियंत्रण रेषेचे अंतिम आराखडे तयार. सागरी हद्द कायद्यातील बदलाचे आराखडे पर्यावरण विभागाकडून उपलब्ध, राज्यातील सागरी हद्द नियंत्रण ५० मीटरपर्यंत. भरती रेषेपासून ५० मीटर नंतरच्या इमारतींचं पुनर्विकास करता येणार. समुद्र किनाऱ्यालगतच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, सागरी हदद कायदद्यातील बदलाचे आराखडे पर्यावरण विभागाकडून उपलब्ध. शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा.
Continues below advertisement