Mumbai Infrastructure : मुंबईत आधी नवे पर्यायी पूल बांधून नंतर जूने पूल पाडणार

Continues below advertisement

Mumbai Infrastructure : मुंबईत आधी नवे पर्यायी पूल बांधून नंतर जूने पूल पाडणार पूल जुने झाले की ते पाडले जातात.. आणि त्याजागी नवे पूल उभारण्यात येतात.. यादरम्यान जनतेचे मात्र मोठे हाल होतात... त्यात जर एखादा पूल गोखले पुलासारखा असला तर जनतेच्या पैशाचा चुराडाही होतो... मात्र आता मुंबईत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय... आधी नवीन पर्यायी पूल बांधून मग जुने पूल पाडण्यात येणार आहे... मुंबईत असे किती पूल आहेत.. आणि त्याची काय अवस्था आहे.. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आमच्यासोबत आहेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram