Ramdas Kadam on Bjp : केसानं गळा कापू नका, रामदास कदमांचा भाजपला इशारा
लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपासोबत आलो आहोत, त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका. रामदास कदमांचा भाजपला इशारा.केसानं गळा कापू नका, असा इशारा रामदास कदमांनी दिला.