Mumbai IIT Darshan Solanki Case : जातिभेदामुळे आत्महत्या झाल्याचा आरोप मुंबई आयआयटी समितीने नाकारला

Continues below advertisement

दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई आयआयटीने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सादर. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात जातीभेद केला जात असल्याचा आरोपाला पूर्ण नाकारले. मुंबई आयआयटी ने जो रिपोर्ट तयार केला त्यामध्ये दर्शन सोळंकी आत्महत्येला खराब अकेडेमिक परफॉर्मन्स हे आत्महत्येला कारण असल्याची शक्यता वर्तवली आहे. दर्शन सोळंकी जो  केमिकल इंजिनियरिंग प्रथम वर्षाला शिकत होता. 12 जानेवारीला त्याने हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर आयआयटी मुंबई ने या सगळ्या प्रकणारात जातीभेदाच्या आरोपांनंतर 12 सदस्यांची समिती स्थापन केली होती. या 12 सदस्यांच्या समितीने हे आरोप पूर्णपणे या अहवालात नाकारले आहेत. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत केली आहे, एसआयटी सुद्धा या प्रकरणाचा कसून तपास करत आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram