Mumbai : बेस्टची पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस नक्की कशी आहे?
Continues below advertisement
पहिल्या डबल डेकर इलेक्ट्रीक बेस्ट बसमधून गारेगार प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपलीये.मुंबईच्या रस्त्यांवर डबल डेकर एसी बस धावणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बसचा उद्घाटन सोहळा पार पडला.
Continues below advertisement