Mumbai Police | मुंबई पोलिस दलाचं अश्वदल लवकरच कार्यरत होणार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तब्बल 88 वर्षांनी मुंबई पोलीस दलाचे अश्वदल कार्यरत होणार...असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलीये. 26 जानेवारी पासून हे युनिट सुरू होणार असून या दलात ३० घोडे असणार आहेत. सध्या 13 घोडे विकत घेतले असून अजून 17 घोडे विकत घेण्याचा प्रस्ताव आहे..