Mumbai Holi Celebration : दादरमधील शिवाजी पार्क परिसरात ढोल वाजवत तरुणाईकडून रंगांची उधळण
abp majha web team
Updated at:
07 Mar 2023 08:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरात धुळवड उत्साहात साजरी होतेय. दादरमधील शिवाजी पार्क परिसरात सकाळी सात वाजल्यापासूनच ढोल वाजवत तरुणाई रंगांची उधळण करतेय. शिवाजी पार्कमधून धुळवडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी