Anil Parab : पालिका अभियंत्याला मारहाणप्रकरणी अनिल परबांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह अन्य सहाजणांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. मनपा सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याचं प्रकरण. मुंबई सत्र न्यायालयात होणार सुनावणी.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola