Petrol Pump owner Assassination Ahmednagar : अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरला संपवलं
Petrol Pump owner Assassination Ahmednagar : अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरला संपवलं
किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरची हत्या. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील घटना. दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातांकडून मॅनेजर घनघाव यांची धारदार शस्राने हत्या. हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद,
आरोपींचा शोध सुरू.