Mumbai High Court : कुपोषणामुळे मृत्यू होणार नाहीत याची खबरदारी घ्या, हायकोर्टचा राज्य सरकारला इशारा

Continues below advertisement

कुपोषणामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूवरुन मुंबई हायकोर्टचा राज्य सरकारला इशारा दिला. कुपोषणामुळे मृत्यू होणारनाहीत याची खबरदारी घ्या, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा असं हायकोर्ट म्हणालंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram